या दिवाळीत काहीतरी चांगले कार्य करूया..चला गरजवंतांची मदत करूया.
#महामेट्रो नागपूरच्या वतीने गरजवंतांसाठी गरम कपड्यांचे संकलन करण्याचे ठरले आहे, त्यासाठी विविध मेट्रो स्थानकांवर व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुकांनी १६ ते २२ आॅक्टो. सकाळी ७ ते रात्री ९ वाजता दरम्यान चांगल्या स्वरूपातले उबदार कपडे आणि पादत्राणे दान स्वरूपात फोटोत सांगितलेल्या स्थानकांवर जमा करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
#NagpurMetro #NobelCause #HelptoNeedy #SocialWork #MetroForAll